Students Scholarship
महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या शासनमान्य शिष्यवृत्ती योजना
■ OPEN विदयार्थ्यांसाठी राजर्षी छत्रपती शाहुमहाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना (EBC) Tution Fee मध्ये 50% सवलत.
पात्रता:-
१) विदयार्थी कॅप राऊंड मधुन प्रवेशित असावा.
२) पालकांचे उत्पन्न मर्यादा ८ लाखापर्यंत.
३) अपत्य मर्यादा कुटूंबा तील केवळ २ मुलांना सदर योजनेचा लाभ घेता येईल.
■ OPEN विदयार्थ्यांसाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, वसतिगृहात राहणा-या विदयार्थ्यांना २०,०००/- रूपये पर्यंतचा लाभ.
पात्रताः-
१) विदयार्थी कॅप राऊंड मधुन प्रवेशित असावा.
२) पालकांचे उत्पन्न मर्यादा ८ लाखापर्यंत.
३) विदयार्थ्यांने राजर्षी छत्रपती शाहुमहाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना (EBC) फॉर्म भरलेला असावा.
४) अपत्य मर्यादा कुटूंबातील केवळ २ मुलांना सदर योजनेचा लाभ घेता येईल.
५) विदयार्थ्यांचे पालक अल्पभुधारक शेतकरी किंवा त्यांच्याकडे नोंदणी कृत मजूर दाखला असावा.
■ OBC विदयार्थ्यांसाठी Scholarship & Freeship: Tution Fee मध्ये 50% सवलत.
पात्रताः-
१) विदयार्थी कॅपराऊंड मधुन प्रवेशित असावा.
२) पालकांचे उत्पन्न मर्यादा ८ लाखापर्यंत.
■SBC/VJNT विदयार्थ्यांसाठी Scholarship & Freeship: Tution Feeमध्ये 100% सवलत.
पात्रता:-
१) विदयार्थी कॅप राऊंडमधुन प्रवेशित असावा.
२) पालकांचे उत्पन्न मर्यादा ८ लाखापर्यंत.
■SC/ST विदयार्थ्यांसाठी Scholarship & Freeship: Tution & Devlopment Fee मध्ये 100% सवलत.
पात्रता:-
१) विदयार्थी कॅप राऊंड मधुन प्रवेशित असावा.
२) पालकांचे उत्पन्न मर्यादा नाही.
■ Minority विदयार्थ्यांसाठी Scholarship :50000/- रूपये लाभ.
पात्रताः-
१) विदयार्थी कॅप राऊंड / संस्थास्तर मधुन प्रवेशित असावा
२) विदयाथी 'Muslim, Buddhist, Christian, Sikh, Parsi, Jain & Jews Community Category मधील असावा.
३) पालकांच उत्पन्न मर्यादा ८ लाखापर्यंत.